खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उदयनराजेंनी लाॅकडाउन उठविणे गरजेचे आहे अन्यथा जनतेवर उपासमारीची वेळ येईल आणि लाेक कायदा हातात घेण्यास पुढे मागे पाहणार नाहीत असे मत मांडले.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #MarathiNews #Maharashtra #Satara #Udayanraje #UdayanrajeBhosale #TrendingVideo #TrendingVideos