नगर जिल्ह्यात २६ जून रोजी झालेल्या पावसामुळे सीना नदी वाहती झाली आहे. खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे.