...तर सातारा जिल्ह्यात कडक भुमिका घ्यावी लागेल : जिल्हाधिकारी शेखर सिंह

2021-04-28 51

सातारा जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढू लागला आहे. काेराेनाच प्रसार थांबविण्यासाठी सातारा जिल्हावासियांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे. काेराेनाला आटाेक्यात आणण्यासाठी प्रसंगी कडक भुमिका घ्यावी लागेल असेही सिंह यांनी नमूद केले आहे.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #India #Satara #Covid19 #Coronavirus #Lockdown #Unlock2

Videos similaires