सातारा : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे राज्यभर धरणे आंदोलन सोमवारी (२९ जून) होत आहे. सातारा शहरात जिल्हा काँग्रेसच्या वतीने मुख्य बसस्थानकानजीक धरणे आंदोलन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
#Sakal #SakalNews #SakalMedia #Viral #ViralVideo #Congress #Petrol #Disel #Maharashtra #Satara #PetrolDiselPrice
(व्हिडिओ : प्रमाेद इंगळे, सातारा)