पुणे : आपली पोटाची खळगी भरण्यासाठी दीपक झेंडे यांनी आधीचा वाहन व्यवसाय बंद करुन फळे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान, विश्रामबाग अतिक्रमण विभागाने सदाशिव पेठ रोडवर कारवाई केली अन् विक्रीचा माल जप्त केला.''जर असा त्रास होणार असेल तर आम्ही जगायचं कसं? अशी व्यथा त्यांनी मांडली आहे .
(व्हिडीओ :महेश जगताप )
#Sakal #SakalNews #MarrathiNews #pune #PuneCityPolice
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.