आर्किटेक्टची विद्यार्थिनीचा प्रवास

2021-04-28 1,754

कोल्हापूर : ती आर्किटेक्टची विद्यार्थिनी आहे. आयुष्यातील चढ-उतार तिने अनुभवले आहेत. कुटुंबाचा घरखर्च भागत नाही म्हटल्यावर ती एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास करत आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या मार्गावरील कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार चौकात ती हमखास पाहायला मिळते. तिच्या कामाचं मित्र-मैत्रिणींना कौतुक आहे. त्यांनाही तिच्या वाटेवर चालायचं आहे. ती नेमकं काय करते, याबाबत थेट तिच्याशी साधलेला हा संवाद.

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ जर्नालिस्ट : सुयोग घाटगे

Videos similaires