नागपूर : संचारबंदी शिथिल केल्याने अडीच महिन्यांपासून घरी असलेले तरुण-तरुणी घराबाहेर पडत आहेत. घरून दुचाकीवर मौजमस्ती करीत निघणारे हे तरुण मास्क किंवा हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टनसिंग आणि कोरोनाच्या नियमांचे पालन न करता दुचाकीवर ट्रिपल सीट फिरताना दिसत आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)