हा रस्ता की मड रेसींगचा ट्रॅक

2021-04-28 62

अकोला: रुंदीरकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर काही दिवसातच पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचणार आहे. या रस्त्यावर साचलेल्या चिखलातून वाहने काढताना वाहनधारकांनाही कसरत करावी लागणार आहे. पावसाच्या माण्यात अकोला-अकोट मार्गावर वाहनधारकांना हा रस्ता की मड रेसींगचा ट्रॅक असा प्रश्नही पडू शकतो. प्रशासनाकडून याबाबत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
(व्हिडिओ - अमित गावंडे)
#akola #akolaakotroad #sakal #marathinews #rain #viral #viralvideo #latestnewsupdates