विरोधी पक्ष कसा असावा हे भाजपने पवार साहेबांकडून शिकावे-अमोल मिटकरी

2021-04-28 923

अकोला ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर संधान साधत विरोधी पक्षाची भूमिका कशी असावीयाचे दाखले दिले. भाजपने विरोधी पक्षाची भूमिका पवार साहेबांकडून शिकावी असेही ते ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.

Videos similaires