अकोला : ... बरेच दिवस झाले आपली गाठ-भेट नाही... बरेच दिवस... दिवस कशाला बऱ्याच महिन्यांत कुणी माझ्याकडे बघितलंही नाही... तासन् - तास वाट बघणारे...सीटसाठी भांडणारे कुणी येतही नाही... काय झालंय बाळांनो... माझ्यावर रुसलाय का तुम्ही....
#st #aamchist #coronavirus #lockdown #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews #akola #maharashtra #marathinews #vidharbha #amravatidivision
- शब्दांकन - विवेक मेतकर, अकोला
- छायाचित्रण- अमित गावंडे, अकोला
- अभिवाचन - भगवान वानखेडे, अकोला