भुकेपेक्षा कमी जेवण करा आणि पचनशक्ती चांगली ठेवा

2021-04-28 31

औरंगाबाद : संतुलीत आहार घेतला तरी, पचनशक्ती चांगली राहणे गरजेचे आहे. भुकेपेक्षा कमी जेवण करा आणि पचनशक्ती चांगली ठेवा , सांगत आहेत औरंगाबाद आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य परेश देशमुख.(व्हिडीओ : मधुकर कांबळे )

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Videos similaires