अकोला : अकोल्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील १ ते ६ जून पर्यत पूर्णता जनता कर्फ्यू करू असे सूतोवाच राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.