कोल्हापूरात रिझर्वेशन चे पैसे मिळू लागले परत.....

2021-04-28 1

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे रिझर्वेशन चे पैसे परत देण्याचे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवसात तब्बल अकराशे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने पैसे परत दिले आहेत..

#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kolhapur #railwayadministration #passenger #reservation #money #chhatrapatishahu Maharajterminus #

Videos similaires