हर्षवर्धन जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर केले गंभीर आरोप

2021-04-28 396

औरंगाबाद : रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत, मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन, आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशा धमकीचा हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडीओ.
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Videos similaires