विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर अनिल परब म्हणतात...
2021-04-28 388
मी आकडेवारी दिली ती सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. माझी जी आकडेवारी आहे ती जर खोटी असेल तर ती तुम्हाला सरकार दरबारी तपासता येईल. सरकारच्या अर्थ खात्याकडून घेतलेली माहीती आहे. तुम्ही कुठुन माहीती घेतली ते जाहीर करावं.