शाळा कधी सुरू होणार, पालकांची मानसिकता काय आहे....

2021-04-28 1,544

जिल्ह्यात कोरोना साठी किती शाळा दिल्या आहेत, पालकांची भूमिका काय ,शाळा सुरू झाल्यानंतर काय खबरदारी घ्यायची या आणि अशाच मुद्यावर शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनावणे यांनी पाच जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधकाऱ्यांशी संवाद साधला... या बैठकीची माहिती देत आहेत सकाळचे बातमीदार सदानंद पाटील...
#education #parents #childern #school #dexision #sakal #news #viral #sakalnews #marathinews

Videos similaires