जळगाव : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. नागरिक देखील ते उपाय करून पाहत आहेत; यात करोनासाठी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी घेताय? पण नेमका हा पर्याय आहे की अन्य काही... तर हे ऐका डॉ. संग्राम पाटील यांच्याकडून.
#maharashtra #jalgaon #corona #covid19 #aayurved #sakalnews #sakalviral