मोताळा (जि.बुलडाणा) : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सर्व नागरिक आपल्या घरात लाॅकडाउन झाले आहे. कोरोना रोग संपूष्टात येण्याची सगळे वाट बघत आहे. या कोरोनाला दूर करा असे जनजागृतीपर सुंदर गीत मोताळा तालुक्यातील तळणी गावातील कंकुलाबाई रामभाऊ चव्हाण या आजीबाईने म्हटले आहे.
#COVID19 #CoronaNews #CoronaSong #Motala #Buldana #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Viral