कोल्हापूरकर सावधान ...
जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे .जणू काही कोरोनावर मात केली आहे, अशा आविर्भावात लोक बाहेर पडत आहेत. ही बाब योग्य नाही .जर या वाहतुकीवर मर्यादा आली नाही, लोकांनी घरातून बाहेर पडणे थांबवले नाही तर कोल्हापुरात पुन्हा लॉक डाऊन करावा लागेल असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिला. बातमीदार : सदानंद पाटिल