PSI, STI, ASO या स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा? : PSI रुपेशकुमार भागवत

2021-04-28 54

सकाळ प्रकाशित सकाळ संयुक्त - PSI, STI, ASO या स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार्या संदर्भ पुस्तकात शारीरिक चाचणीविषयी महत्त्वपू्र्ण मार्गदर्शन करणारे PSI रुपेशकुमार भागवत विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास कसा करावा, हे सांगत आहेत.

सदर पुस्तकाची किंमत रु. ५९९ असून सध्या www.sakalpublications.com वर ते उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Videos similaires