काही समाजकंटाक व्यक्तींनी व विशिष्ट माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास्त केला. त्यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट धर्माला केंद्रबिंदू मानून विधान केल्याचे भासविले. त्या संदर्भात योग्य कायदेशीर कार्यवाही करणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #PrithvirajChavan #NarendraModi #Lockdown #GoldMonetization