तर भाजपचे सात आमदार फुटले असते : खडसे

2021-04-28 3,707

जळगाव : विधानपरिषद उमेदवारी निवडीसाठी निवडणूक झाली. या विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर होती. कॉंग्रेसची उमेदवारी घेतली असती तर कदाचित भाजपच्या आमदारांनी मला क्रॉस वोट केले असते. या सात आमदारांनी तसे स्वतः मान्य केल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

Videos similaires