अखेर वाहनधारकांना मिळाली वाहने...

2021-04-28 879

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची वाहने पोलिसांनी जप्त केले होती.ही जप्त वाहने आजपासून देण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे. पोलिस मैदानावर सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करून अशी वाहने सकाळी आठ पासूनच देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक वाहने सुरू होणार नाहीत, याची काळजी घेऊन वाहतूक शाखेने तेथे मेकॅनिकलची व्यवस्था केली आहे.

बातमीदार : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : नितीन जाधव

Videos similaires