घरातच राहून व्यायाम करा: अभिनेता भगवान पाचोरे

2021-04-28 37

वंशवेल, हायवे टच गुंठामंञी, जुगाड, यंग्राड यासारखे अनेक चित्रपट, असं सासर सुरेख बाई, क्राईम डायरी, जन्मदाता यासारख्या विविध मालिका यांमधून अभिनेता भगवान पाचोरे याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायाम करून त्याचा सदुपयोग केला जात आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन तो करत आहे.