अनेक उद्योजक सध्यातरी उद्योग सुरू न करण्याच्या भूमिकेत
-
उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखताना उद्योगाचे अर्थचक्रही चाललं पाहिजे, यासाठी काही अटीवरती उद्योग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीत यासंदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे? अगदी तुरळक उद्योग असलेल्या औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू झालेत का? त्यांच्या समस्या काय आहेत? यासंदर्भात अनेक उद्योजक सध्यातरी उद्योग सुरू न करण्याच्या भूमिकेत आहेत. त्याविषयी त्यांनी आपल्या अडचणी मांडलेले आहेत. त्यामुळे उद्योजक काय भूमिका घेणार याकडे कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.
( व्हिडीओ : सयाजी शेळके)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews