कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खास कविता - प्रा. ज्ञानेश वाकुडकर.

2021-04-28 1

औरंगाबाद : प्रा. ज्ञानेश वाकुडकर. प्रसिद्भ कवी, गीतकार एवढीच त्यांची ओळख नाही तर चित्रपट निर्माता, दिग्ददर्शक, राजकारणी म्हणूनही त्यांची ख्याती अाहे. त्यांच्या 'सखे साजणी'ने तर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. गझल, हजल, मुक्तक, वात्रटिका असे अनेक काव्य प्रकार त्यांनी हाताळले. वर्तमान परिस्थितीचे भाष्यकार, वास्तवाची भान असणारे पुरोगामी लेखक म्हणून ते सोशल मीडियावर लोकप्रिय अाहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी स्वत:च्या अावाज रेकाॅर्ड केलेली ही कविता.

(व्हिडिओ : संदीप लांडगे)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news #NagpurNews

Videos similaires