कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील पहिला कोरोनाग्रस्त

2021-04-28 402

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका शाहूवाडी येथील पहिला कोरोनाग्रस्त गेल्या चौदा दिवसांच्या उपचारानंतर आज कोरना मुक्त झाला आहे जिल्हा शासकीय रुग्णालय तथा सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला परिश्रम पूर्वक उपचार सेवा देत या रुग्णाला कोरोना मुक्त केले. त्यानुसार आज जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात त्या कोरोना मुक्त युवकाला भावी आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमीदार : शिवाजी यादव व्हिडिओ : सुयोग घाटगे

Videos similaires