घरातच राहून व्यायाम करण्याचा सल्ला: अभिनेत्री चित्रा कुलकर्णी

2021-04-28 900

नाशिकच्या असलेल्या अभिनेत्री चित्रा कुलकर्णी यांनी मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटके, मालिका यामधून यामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. लक्ष्य, दुर्वा, आभाळ आपलं आपलं, अनाकलनीय यासारख्या मालिका, परतू, गावगाडा, यारों की यारी, डॅड चिअर्स या चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे चित्रिकरण बंद आहे. त्यामुळे घरातच राहून त्या व्यायाम करत आहेत. रसिक प्रेक्षकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

Videos similaires