लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मधुमेह रुग्णांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रणात राहील, वजन वाढणार नाही, प्रतिकार शक्ती चांगली राहील याबाबतची माहिती जाणून घेऊ.
मधुमेह तज्ञ डॉ. जयदिप रेवले , सातारा.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #advice #SakalMedia #lockdown #medicine #doctor