लातूर : कोरोनाच्या विषाणुने जगभर धुमाकुळ घातला आहे. पण ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, अशा व्यक्तींना संसर्ग होत नाही. संसर्ग झाला तर त्याची बाधा होत नाही. यातून तो सुखरूप बाहेर पडतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता योग, प्राणायाम व आसने करावीत, हे सांगत आहेत लातूरचे योग प्रशिक्षक अॅड. जगन्नाथ चिताडे.
(व्हिडीओ : हरी तुगावकर)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news