Respiratory Illness : श्वसनविकाराशी लढा देताय? इकडे लक्ष द्या...

2021-04-28 145

लातूर : श्वसनविकाराशी लढा देणाऱ्या रुग्णांमध्ये 'कोरोना'मुळे काहीसे चिंतेचे वातावरण आहे. अशा रुग्णांनी काय काळजी घ्यावी? कुठली लक्षणे आढळून आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणता आहार घ्यावा... या विषयी मार्गदर्शन करतायत श्वसनविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे.
---
व्हीडीओ: सुशांत सांगवे
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Videos similaires