‘हा शोध’ कोणत्या प्रयोगशाळेत लावला?

2021-04-28 1

सुमित्रा महाजन यांनी ‘हा शोध’
कोणत्या प्रयोगशाळेत लावला?... अंनिसचा सवाल
---
लातूर : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कोरोना मुक्तीसाठी लोकांनी महामृत्युंजय मंत्र पठण करावे, असे आवाहन नुकतेच केले आहे. महामृत्युंजय मंत्र पठण केल्याने खात्रीने कोरोना नष्ट होईल, याची जाहीर सिद्धता सुमित्रा महाजन यांनी करून दाखवावी. हा शोध त्यांनी कोणत्या प्रयोगशाळेत लावला, असा सवाल अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी उपस्थित केला आहे. महाजन यांच्या वक्तव्याचा निषेधही अंनिसच्या वतीने करण्यात आला आहे.
----
व्हीडिओ : सुशांत सांगवे

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #COVID19 #StaySafe #COVID2019 #COVID

Videos similaires