ट्रॅव्हल्स इंडस्ट्री :आजचा दिवस कोरोनाचा, उद्याचा आपला

2021-04-28 430

ट्रॅव्हल्स इंडस्ट्री :आजचा दिवस कोरोनाचा, उद्याचा आपला
- राजेंद्र बकरे

नाशिक -
कोव्हीड 19 मुळे संपुर्ण जगातील बाजारपेठेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात सर्वाधिक व प्रथम फटका बसला तो पर्यटन व पर्यटनामुळे हॉटेल इंडस्ट्रीजला. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काळात कमी होईल त्यानंतर पर्यटन व्यवसाय सावरण्यास काही काळ जावू द्यावा लागेल. परदेशातील पर्यटन व्यवसाय सावरण्यास अधिक काळ लागेल परंतू देशांतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व पर्यटकांना आपल्याकडील छोटे पर्यटन स्थळे देखील दाखविण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस घरात बसल्यामुळे आज आपला नसला तरी उद्याचा काळ मात्र आपला आहे हि भावना प्रत्येकाने बाळगली पाहिजे.

- राजेंद्र बकरे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नाशिक.

Videos similaires