'शेतकरी जगला पाहिजे' उपक्रम लय भारी

2021-04-28 242

नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने 'शेतकरी जगला पाहिजे' हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहीद जवान कुटुंबीयांना मोफत वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या निधीशिवाय हा उपक्रम सुरू केला असून तो राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरल्याचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले.

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #NandedNews #Nanded #SakalNews #MarathiNews #Nanded #NandedZP #Corona