स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे नुकसान

2021-04-28 51

कोरोनामुळे लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरी हंगाम आर्थिक गर्तेत सापडला असताना पुढील हंगामही परदेशातून रोपे आली नाहीत तर धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे.
-बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशन

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralVideos #Mahableshwar #Panchgani #Strawberry

Free Traffic Exchange

Videos similaires