सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या महिला रुग्णास आज (बुधवार) घरी सोडण्यात आले. त्यापूर्वी सातारा जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी महिला रुग्णास टाळ्यांच्या कडकडाटात शुभेच्छा दिल्या.
(व्हिडिओ : प्रवीण जाधव)
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID