अमेरिकेतील डॉक्टरने व्यक्त केली भारताबद्दल चिंता.!

2021-04-28 2,257

बीड : येथील मूळ रहिवासी असलेले, पण सध्या अमेरिकेत ओहायो राज्यातल्या टोलोडो शहरात स्थायिक झालेले डॉ. विठ्ठल शेंडगे यांनी भारतातल्या कोरोनाच्या स्थितीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे. अतिशय प्रगत अशा अमेरिकेची सध्याची झालेली हालत पाहता, भारताविषयी त्यांना काय भीती वाटते, ऐका या व्हिडिओतून.
.
.
#beed #maharashtra #marathinews #doctor #america #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos

Videos similaires