केंद्रीय मंत्रीमंडळाची सोमवारी बैठक, रावसाहेब दानवे यांची माहिती

2021-04-28 1,432

जालना : कोरोना विषाणूची देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सोमवारी (ता.6) केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली आहे. केंद्रातील सर्व मंत्री आपआपल्या राज्यात असल्यामुळे व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे ही बैठक होणार असून आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे सर्व मंत्री या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

(व्हिडीओ : महेश गायकवाड)
.
.
#raosahebdanve #bjp #maharashtra #bjpmaharashtra #meeting #corona #coronainindia #coronainmaharashtra #coronavirus #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos

Videos similaires