शहराची काळजी घेतच आहात... स्वतःचीही घ्या

2021-04-28 480

-----------------------------------
सोलापूर: संचारबंदीच्या कालावधीत संपूर्ण शहराची काळजी तुम्ही घेत आहातच... स्वतःचीही काळजी घ्या, सुरक्षित रहा असे सांगत महापौर श्रीकांचना यन्नम यांनी बंदोबस्तावरील पोलिसांशी संवाद साधत त्यांना धन्यवाद दिले. काही साधनांची आवश्‍यकता भासल्यास सांगा, त्याची निश्‍चित पूर्तता करू, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सभागृह नेते श्रीनिवास करली होते.
व्हिडीओ : विजयकुमार सोनवणे

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #curfew #Solapur

Videos similaires