डॉक्टर, नर्सेसना संरक्षण द्या : ऍड. अभय टाकसाळ, आयटक

2021-04-28 1,480

औरंगाबाद : शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेसना पीपीई किट, विमा संरक्षण आणि इतर अत्यावश्यक सुविधा पुरवा, अशी मागणी आयटक संघटनेने 17 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. आता त्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे, मात्र अजूनही त्यांना संरक्षण मिळालेले नाही. ते तात्काळ पुरवावे, अशी मागणी आयटकतर्फे ऍड. कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी केली आहे.
.
.
#aurangabad #hospitals #nurses #medicalstaff #staff #safetyfirst #news #localnews #coronavirus #COVID19 #coronainmaharashtra #coronainindia #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #viralnews

Videos similaires