नाही काम नाही कोणती मदत!

2021-04-28 952

नागपूर : देशात लॉकडाऊन सुरू असताना नागपूरच्या नारी परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत पुरविण्यात आलेली नाही. हाताला काम नसल्याने घरात खायला अन्न नाही. तसेच सरकारतर्फे मदत पुरविण्यात न आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
#Unemployment #Locktdown #NoHelp #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Videos similaires