उत्तरप्रदेशातील मजुरांचा धोकादायक प्रवास
तिवसा (जि. अमरावती) : पुणे येथून उत्तरप्रदेश येथे गावाकडे एका बोलेरो वाहनाने परत जाणाऱ्या 18 मजुरांच्या वाहनाला तिवसा तालुक्यातील शिवणगाव नजीक एसडीओ नरेंद्र फुलझेले यांनी पकडले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेश येथील 13 पुरुष हे पुणे येथून आपल्या 5 महिला व 6 मुलांना घेऊन शुक्रवारी रात्रीच्या अंधारात गावी जाण्यास निघाले होते.
(व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)
#Lockdown #Effect #Curfew #Amravati #Vidarbha #SakalNews #MarathiNews #Sakal #SakalMedia #news