भडगाव : येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कोरोनाच्या पाश्वभुमीवर 'घरात बस मित्रा हा जन्म पुन्हा नाही' ही कविता त्यांनी स्वतः लिहिली आहे. त्यातुन लोकांमधे मोठ्याप्रणात जनजागृती होत आहे. त्या माध्यमाने लोकांनी लाॅकडाऊनमधे बाहेर फिरू नये असे अवाहन करण्यात आले आहे.
(व्हीडीओ- सुधाकर पाटील, भडगाव)
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID