कोल्हापुरात त्या ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह!

2021-04-28 1,083

कोल्हापुरात त्या ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन कोरोनाबाधीत रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे दोन रूग्ण सापडल्यापासून प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगली आहे. याच पार्श्वभूमिवर ४३ जणांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. यातील काही अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे दोन दिवसात एकाही नव्या कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही.

व्हिडिओ : सुधाकर काशीद (मुख्य बातमीदार)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Videos similaires