वर्धा शहरातील रस्त्यांचे निर्जंतुकीकरण
वर्धा : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वांना स्वतःची काळजी घेण्यासाठी सूचित करण्यात येत आहे. याच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्धा नगर परिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या करीता दोन मशीन मागविण्यात आल्या. त्या मशिनच्या साहायाने शहरातील रस्त्यावर सॅनिटाईझर फवारण्यात आले.
#Sanitisation #Wardha #Vidarbha #SakalNews #MarathiNews #Sakal #SakalMedia #viral #news