आजोबांनी चक्क अंतर्वस्त्राचाच बनवला मास्क!

2021-04-28 128

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील स्टेट बँकेच्या शाखेत आज (ता.२७) दुपारी कामानिमित्त आलेल्या आजोबांना मास्कशिवाय बँकेत प्रवेश नाकारण्यात आल्याने आजोबांनी चक्क शाखेच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्या अंतर्वस्त्राचा मास्क तयार केला व त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला. किती हा कोरोनाचा कहर!

(व्हिडिओ : प्रा.भगवान जगदाळे)
.
.
#coronavirus #coronavirusupdate #localnews #dhule #marathinews #innovative #coronainmaharashtra #CoVid19 #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos

Videos similaires