बीड जिल्ह्यात गारपीट, जोरदार पाऊस
2021-04-28
367
बीड जिल्ह्यात गारपीट, जोरदार पाऊस
बीड : मराठवाड्याच्या बीड, परभणी, उस्मानाबादच्या बहुतांश भागात बुधवारी (ता. 18) वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या गारपीटीची ही झलक...
#Sakal #SakalNews #viral #news #SakalMedia