छत्रपती शिवाजी महाराजांचे ७० फुटी भव्य भित्तीचित्र उभारतंय पुण्यात!

2021-04-28 261

छत्रपती शिवाजी महाराजांचे ७० फुटी भव्य भित्तीचित्र उभारतंय पुण्यात!
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ आणि अर्धाकृती पुतळे, स्मारके तसेच शिवसृष्टी महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात उभारलेली आहेत. आता महाराजांचे भित्तीचित्र रंगवण्याचा ट्रेंड सुरू झाला असून भव्य भिंतीचित्रांपैकी एक ठरणारे भित्तीचित्र पुण्यातील नारायण पेठेत रेखाटण्यात येत आहे. ७० बाय ३० फूट आकाराचे हे चित्र चित्रकार निलेश यांनी साकारले असून निरंजन दाभेकर यांच्या संकल्पनेतून ते उदयास आले आहे.
#Maharashtra #Pune #Chhatrapati #ShivajiMaharaj #Painting


-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Videos similaires