नागपूर : गांधीगेट चौकात जल्लोष! #Shivjayanti

2021-04-28 12

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गांधीगेट चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पथनाट्य, पोवाडे गायले. सोबतच योग प्रात्याक्षिक सादर केले.
(व्हिडिओ : संदीप सोनी)

#ShivJayanti2020 #ShivajiMaharaj #Nagpur #Celebration #Vidarbha #ESakalNews #MarathiNews #shivjayanti #ShivJayanti2020 #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #chatrapati #jayanti #wishes #ShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivaji #news #Sakal #SakalNews #Viral #viralnews #photos #ViralPhotos #miravnuk #maharashtra #marathinews

अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com

https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264

Videos similaires