ट्रकवाले भैय्या एक और बार....
सध्या सोशल मिडियावर एक ट्रकवाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा ट्रक डायव्हर हार्न मारुन गाण्याची धून वाजवत आहे. त्याच्या ट्रकवाल्याच्या या टॅलेंटला लोक रस्त्यात गाड्या थांबवून वन्स मोअर देत आहे.
#ViralVideo #sakal #SakalVideo #Viral #video #TrukVideo #Sakal #SakalMedia #news #socialmedia #songs #music